उदगीर शहरात सतत 03 वर्ष गणपती उत्सवामध्ये प्रथम येण्याचा बहुमान पटकावणारा गणपती म्हणून परिचित असलेल्या श्री शिवछत्रपती युवक गणेश मंडळ छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे १२ ऑगस्ट रोजी ११ वाजता गणेश मंडप उभारणी भूमी पूजन सोहळा ज्येष्ठ वकील गुलाबराव पटवारी, यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी माजी उपसभापती रामराम मामा बिरादार, जी.प.मा.अध्यक्ष राहुल केंद्रे, मा.उपनगराध्यक्ष सुधीर भोसले,मादलापूरचे सरपंच उदयसिंह मुंडकर, माजी.नगरसेवक मनोज पूदाले आदी उपस्थित होते.