संवेदनशील निर्णय! अतिवृष्टीमुळे शिरूर ताजबंदचा दसरा महोत्सव स्थगित उपसरपंच सुरज पाटील यांच्याकडून सामाजिक भान; जनतेच्या सुरक्षिततेला प्राधान्य संपूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूरसदृश्य परिस्थिती पाहता, शिरूर ताजबंद ग्रामपंचायतचे उपसरपंच सुरज पाटील यांनी एक अत्यंत संवेदनशील आणि कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. त्यांनी यंदाचा दसरा महोत्सव कार्यक्रम स्थगित करण्याची घोषणा केली आहे. ज