नाशिक मध्ये यंदा गणपती विसर्जन हे शेवटच्या मूर्तीचे विसर्जन होईपर्यंत सुरू राहणार आहे रात्री बारा वाजे नंतरही विसर्जनास परवानगी मिळाले असून पारंपारिक वाद्यांच्या गजरात विसर्जन करता येणार आहे मात्र बारा वाजेनंतर डीजे व डॉल्बी साउंड सिस्टम वाजवल्यावर पूर्णतः बंदी राहणार आहे