Download Now Banner

This browser does not support the video element.

नागपूर शहर: अजनी हद्दीतील कुख्यात चार आरोपींना शहरातून करण्यात आले तडीपार

Nagpur Urban, Nagpur | Sep 26, 2025
26 सप्टेंबरला रात्री 8 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे अजनी हद्दीतील सराईत गुन्हेगार शुभम फुलझले, शिवम चौधरी, रितेश सोनकुसरे, सुरज सोनटक्के या आरोपींना दोन वर्षासाठी नागपूर शहर व ग्रामीण हद्दीतून हद्दपार करण्यात आले आहे. नवरात्र उत्सव पाहता पोलीस उपायुक्त परिमंडळ क्रमांक चार लक्ष्मीता राव यांच्या आदेशानुसार ही कार्यवाही करण्यात आली आहे
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us