सांगलीतील आष्टा रस्त्यावर तुंग जवळ डिव्हायडरला धडकून मिरजेतील विवेक विद्याधर लकडे वय 23 राहणार सोमवार पेठ मिरजहा दुचाकी स्वार जागीच ठार झाला आहे शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास तुंग येथे हनुमान दर्शनासाठी जात असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे विवेक लकडे हा दर्शनेवारी हनुमान दर्शनासाठी तुंग येथे जात होता तो दुचाकीवरून तुंगला जाताना त्याच्यामागे दुसऱ्या दुचाकी वर मिरजेतील ऋतुराज कोल्हार व अथर्व कोल्हार हे दोघे मित्र होते सायंकाळी आठ वाजता तुंग जवळ दुचाकी रस्ता दुभाजकाला धडकून विवेक