छत्रपती संभाजीनगर : राज उद्धव भेटी नंतर काँग्रेस पक्षामध्ये अस्वस्थता नाही. आम्ही नेत्यांशी बोललो आहे.लाडकी बहीण म्हणजे मत विकत घेण्याची योजना, हे पगारी मतदार आहेत.या मध्ये देखील खूप भ्रष्टाचार आहे असं खासदार आणि ठाकरे शिवसेना नेते संजय राऊत म्हणले आहेत.