भारतीय कम्युनिस्ट पक्ष, जिल्हा यवतमाळतर्फे ‘मार्क्सवादी तत्त्वज्ञान म्हणजे काय आणि इतरांना कधी व कसे समजून सांगायचे’ या विषयावर कार्यकर्त्यांचा प्रशिक्षण वर्ग संपन्न झाला. हा कार्यक्रम श्रमशक्ती बिल्डिंग, ४ था मजला, आर्णी रोड, एसटी डेपोसमोर, यवतमाळ येथे आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाचे प्रमुख शिक्षक म्हणून कॉ. प्रा.डाॅ. युगुल रायलू (नागपूर) .....