आज दिनांक 6 सप्टेंबर रोजी अमरावती शहरात मोठ्या जल्लोसात गणेशाचे भावनिक विसर्जन करण्यात आले यावेळी गणेश भक्तांचा आनंद झाला अतिशय शिस्तबद्ध पद्धतीत गणपती विसर्जन करण्यात आले यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त शहरात लावण्यात आला यावेळी साईनगर भागातही मोठा बंदोबस्त लावण्यात आला तर मोठ्या प्रमाणात गणेश भक्तांनी गुलालाची उधळण केली यावेळी रात्री उशिरापर्यंत गणपती विसर्जन हे सुरू होते पोलिसांचे विशेष लक्ष गणेश विसर्जन व शांतच राखण्यात होते कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही याकडे पोलिसांनी लक्ष केंद्