नागभीड तालुक्यातील चिंधीचक ग्रामस्थांनी मराठवाडा येथे सुरू असलेल्या अतिवृष्टी शेतकऱ्यांच प्रचंड नुकसान झालं असून अनेक कुटुंब अन्नधान्यांना हवालदील झाले आहे या पार्श्वभूमीवर चिंदीचे येथील गावकऱ्यांनी स्व स्फूर्तीतून पुढाकार घेत लोक वर्गणीच्या माध्यमातून मदतीचा निधी उभारला आहे लोकवर्गणीतून एकूण दहा हजार तीनशे पन्नास रुपये जमा करण्यात आले असून मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्यात आले व तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदनातून सोपविण्यात आले