नवीन प्रशासकीय इमारत गोंदिया येथे आज दि.1 ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटक आ.विनोद अग्रवाल होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी प्रजित नायर हे होते अपर जिल्हाधिकारी मिनाज मुल्ला सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी के.के कांबळे जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख अजय क्षीरसागर उपविभागीय अधिकारी चंद्रकांत खंडाईत तहसीलदार समशेर पठाण अपरतहसीलदार श्रीकांत कांबळे यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती आ.अग्रवाल म्हणाले सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण