कोरपणा अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड अवयव आवरपुर सिमेंट वर्कच्या नोकरी चुनखडी खाणीला 11 सप्टेंबर रोज गुरुवारला दुपारी बारा वाजताच्या दरम्यान सुरक्षा महासंचालक नेतृत्वाखाली खान सुरक्षा सप्ताह वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले खान क्षेत्रातील सर्व प्रतिनिधी उपस्थित होते