हिंगणघाट अनंतचतुर्दशीच्या सार्वजनिक सुट्टी असतांना सुद्धा जिल्हाधिकारी श्रीमती वान्मथीसी यांच्या दालनात आमदार समिरभाऊ कुणावार यांनी हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर विस्तृत बैठक पार पडली. विशेष म्हणजे, शासकीय सुट्टी असूनही ही बैठक आयोजित करण्यात आली होती, यावरून नागरिकांच्या हितासाठी प्रशासन किती कटिबद्ध आहे, हे स्पष्टपणे जाणवले असे मत आमदार समिरभाऊ कुणावार यांनी व्यक्त