Download Now Banner

This browser does not support the video element.

लोणार: शहरातील आठ डीजे मालकाविरोधात पोलिसांची कारवाई

Lonar, Buldhana | Sep 9, 2025
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांत डीजे वाजविण्यास सक्त मनाई असूनही, ईद मिरवणूक व गणेश विसर्जन मिरवणुकीत काही मंडळांनी डीजे वाजविल्याने पोलिसांनी कारवाई केली. आठ डीजे मालकांविरोधात ध्वनिप्रदूषण नियंत्रण कायद्यानुसार कारवाई करण्यात आल्याची माहिती लोणार पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक निमिष मेहेत्रे यांनी ९ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता दिली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us