छत्रपती संभाजीनगर रोडवरील शेंडी शिवारात असलेले जीप मोटर्स या वाहनाच्या शोरूमच्या दरवाजाचे कुलूप तोडून आणण्यात चोरट्यांचे शोरूम मधील रक्कम मोबाईल लॅपटॉप असा दोन लाख 45 हजार रुपये किमतीचा ऐवत चोरून नेला आहे याबाबत शोरूमचे व्यवस्थापक आहे ती रशीद सय्यद यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे