आज दिनांक 26 ऑगस्ट 2025 वेळ दुपारी दोन वाजून 40 मिनिटांच्या सुमारास मंत्री संजय सावकारे यांनी भंडारा जिल्हा पालकमंत्री पद मी स्वतःच मुख्यमंत्र्याकडे नको अशी विनंती केल्यानं त्यानुसार मला भंडारा जिल्हा कमी करून बुलढाणा जिल्हा सह पालकमंत्री पद देण्यात आले आहे कोणतीही नाराजी नाही अशी प्रतिक्रिया यावेळी मंत्री सावकारे यांनी दिली.