Download Now Banner

This browser does not support the video element.

कळमनूरी: बोल्डावाडी आणि पोत्रा येथे गोदा संवाद यात्रेचे आयोजन

Kalamnuri, Hingoli | Sep 6, 2025
कळमनुरी तालुक्यातील बोर्डावाडी आणि पोतरा येथे गोदा ॲग्रोटेक च्या वतीने दिनांक 5 सप्टेंबर रोजी रात्री आठ ते दहा च्या दरम्यान गोदा संवाद यात्रेच्या माध्यमातून शाश्वत शेतीसाठी संवाद व मार्गदर्शनपर कार्यक्रम पार पडला आहे,यावेळी मान्यवरांनी मका पिकाविषयी माहिती देऊन कळमनुरी येथे गोदा अग्रोटेक च्या वतीने होणाऱ्या कार्यशाळेत उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे .यावेळी शेतकरी व गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होते .
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us