बेनोडा पोलीस स्टेशन अंतर्गत करजगाव येथे विनयभंगाची घटना घडली असून तक्रार करून दाखल करण्यात आला आहे फिर्यादीने पोलीस स्टेशनला येऊन जवानी रिपोर्ट दिला असता बाहेर जात असताना आरोपी याने पाठलाग करून तू मला उद्या नाही भेटली तर मी माझ्या जीवाचे काहीतरी विषारी औषध घेऊन मरेल ती कॉलेजमध्ये गेली असता तिला कॉलेज जवळून मोटर सायकलवर बसवून वरुड कडे नेऊन विनयभंग केला अशा फिर्यादीच्या जमाने रिपोर्ट वरून सदरचा गुन्हा दाखल केला आहे.