मिरजेच्या शासकीय विश्रामगृहात गणेश चतुर्थी निमित्त सर्व विभागाच्या प्रमुखा सोबत आ. डॉ सुरेश (भाऊ) खाडे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली.आमदार डॉ. सुरेश (भाऊ) खाडे यांनी सर्व विभागाच्या प्रमुखांना गणेश मंडळांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे तसेच सर्व परवानग्या त्वरित देण्याचे आदेश देण्यात आले एक खिडकी योजनेची अंमलबजावणी त्वरित सुरू करण्यात यावी मिरज शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे तात्काळ दुरूस्ती करून घ्यावेत विद्युत महामंडळाने गणेशोत्सव मंडळांना अडचणीच्या ठरणाऱ्या सर्व झाडां