बडनेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या जुनी वस्ती बडनेरा येथे अतुल पुरी या लिपिकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली यानंतर यातील पाच आरोपीला अटक करण्यात आली असून यात आरोपी साड्या सहित तिघांना अटक करण्यात आली आहे त्यामुळे या प्रकरणावर घेतला असून पाच लाख रुपयात ही हत्या रुपयाची सुपारी देण्यात आली होती आता आरोपी संख्या आठ झाली असून अजून आरोपीचा काही शोध घेणे सुरू आहे.