Download Now Banner

This browser does not support the video element.

खेड: श्रावण महिन्यातील अखेरच्या शनिअमावस्येला राजगुरुनगर येथील शनि-मारुती मंदिरात दर्शनासाठी गर्दी

Khed, Pune | Aug 23, 2025
श्रावण महिन्यातील अखेरच्या शनिअमावस्येला राजगुरुनगर येथील शनि-मारुती मंदिरात दर्शनासाठी गर्दी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती मारुतीला रुईच्या पानांची माळ अर्पण करून संध्याकाळी दीप अमावस्या साजरी करण्यात आली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us