हदगाव येथे पत्रकार संजय सूर्यवंशी यांना आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी बातमी का लावली या विषयावरून शिवीगाळ केली.या घटनेचा व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला असून जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना सोमवार दिनांक 2 जून रोजी दुपारी दोन वाजता निवेदन देण्यात आले.