बस स्थानक ते ऋषीश्वर मार्गावर असलेल्या स्ट्रीट लाईट ला सप्लाय होणाऱ्या इलेक्ट्रिक वायर शॉर्ट सर्किटमुळे जळाल्याने हे लाईट बंद होते. यादरम्यान एम एस सी बी विभाग नरखेड इलेक्ट्रिक वायर दुरुस्ती करून ही स्ट्रीट लाईट सुरू केली असल्याची माहिती पोलीस विभागातर्फे देण्यात आली आहे