केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी, मुलगा जय शाह, सून आणि नातवंडे उपस्थित होती. तसंच या दर्शनावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री आशिष शेलार, मंगल प्रभात लोढा, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुंबई अध्यक्ष अमित साटम