सांगलीतील शांतीनगर येथे अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीकडून पत्नीचा निर्घृणपणे खून करण्यात आला आला आहे वारंवार होणाऱ्या पतिपत्नी मधील वाद विकोपाला जाऊन संतापलेल्या पतीकडून पत्नीचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता काजल प्रशांत एडके रा सांगली असे मयत महिलेचे नाव आहे रविवारी सकाळी घटनेची माहिती मिळताच सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे हे घटनास्थळी दाखल झाले होते याबाबत सांगली शहर पोलीसात गुन्हा दाखल करून पती प्रशांत एडके याला ताब्यात घेण्यात आले होते त्याला मा सत्र न्याय