आंबेओहोळ प्रकल्पातील सर्व प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावा, अशा सूचना देऊन या प्रकल्पातील शेवटच्या प्रकल्पग्रस्ताचे पुनर्वसन होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.आज शुक्रवार 4 जुलै दुपारी साडेतीनच्या दरम्यान ही माहिती दिली.