आज मंगळवार दिनांक २६ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ४ च्या सुमारास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधलेला आहे. यावेळी ते म्हणाले की, २०१४ पासून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला पुढे नेण्यासाठी काम केले आहे, जे या आकडेवारीतून दिसून येते. त्यांचे स्वप्न २०४७ पर्यंत विकसित भारत आहे, जिथे शेतकरीही संकटात सापडणार नाहीत किंवा आत्महत्या करणार नाहीत.