पुसद तालुक्यातील मुंगशी येथील सरपंचासह तिघांवर विनयभंग केल्याचा आरोप प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिक्रमण काढण्याचे सांगून दुष्कृत्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सदर प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून दिनांक 7 सप्टेंबर रोजी अंदाजे 7 वाजता प्राप्त झाली आहे.