चंद्रपुरातील जुनोना जंगल परिसरात आज पिता पुत्रला अस्वलाने हल्ला करून गंभीर जखमी केले आहे प्रकृती गंभीरजणक असल्याने वडिलाला नागपूर मेडिकल येथे रवाना करण्यात आले घटनास्थळी वन विभागाचा मोठा पथक रवाना करण्यात आले व हल्लेखोर अस्वलीला पकडण्यासाठी जलद प्रतिसाद पथकाची जम्मू रेस्क्यू करून हल्लेखोर अस्वलीला पकडले