मूल रेल्वे स्टेशन परिसरातील जुन्या सोमनाथ मंदिर जवळ दोन तरुण मोटरसायकलने अमली पदार्थ विक्री गांजा बाळगण्याच्या उद्देशाने दुचाकीने आढळून आले मुल पोलिसांनी पथकासह जुना सोमनाथ मंदिर जवळ तपास सुरू केला असता दुचाकीसह दोन तरूण आढळचन आले त्यांचे झडती घेतली असता त्यांच्याकडून 179 गांजा मिळून आला