रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा मार्गावरील अलिबाग रोहा साळाव तळेखार गावातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्या असून या नादुरुस्त रस्त्यांवरून गणेश उत्सव काळात कोकण वासियांना मार्गक्रमण करावे लागणार आहे. गणेश उत्सव जवळ आला असला तरी प्रशासनाच्या वतीने रायगड जिल्ह्यातील रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही.