जालन्यात चौधरीनगर, खरपुडी रोडवर दुचाकीवरून गांजाची वाहतूक करणारा एक जण जेरबंद. दहशतवाद विरोधी पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई... 1 लाख 61 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त. आज दिनांक 5 शुक्रवार रोजी दुपारी 4:00 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात दुचाकीवरून गांजाची वाहतूक करणाऱ्या एकास पोलिसांनी जेरबंद केलंय. जालन्याच्या दहशतवाद विरोधी पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केलीय. सचिन इंगेवाड, सहायक पोलीस निरीक्षक, दहशतवाद विरो