धडगाव येथे पंचायत समितीच्या नुतन प्रशासकीय वास्तुचे बांधकामांचे भुमिपुजन आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते आज संपन्न झाले. या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य विजयसिंह पराडके, शिवसेना जिल्हा प्रमुख गणेश ₹ पराडके ,प्रा दिनेश खरात, धडगाव नगरपंचायत चे नगराध्यक्ष धनसिंग पावरा, माजी पंचायत समिती सभापती हिराबाई पराडके,गटविकास अधिकारी भोसले, आदि उपस्थित होते.