Download Now Banner

This browser does not support the video element.

चिखली: चिखली येथे मी धावतो वोट चोरी रोखण्यासाठी काँग्रेस आयोजित मॅरेथॉन यशस्वी संपन्न

Chikhli, Buldhana | Aug 31, 2025
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.श्री हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्तआज रविवार, दि. 31 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 7 वाजता चिखली येथे “मी धावतो वोट चोरी रोखण्यासाठी मॅरेथॉन” हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. जयस्तंभ चौक, चिखली येथून या मॅरेथॉनला सुरुवात होऊन शहरातील प्रमुख मार्गांवरून दौड काढण्यात आली.लोकशाही टिकविण्यासाठी व वोट चोरीसारख्या गंभीर प्रश्नांवर समाजात जनजागृती घडविण्याच्या उद्देशाने आयोजित केली होती.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us