इगतपुरी ब्रेक * नाशिक ग्रामीण एसपी बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार कारवाई * अपर एसपी आदित्य मिरखेलकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून छापा * वाडीवऱ्हे पोलीस ठाणे हद्दीत सारूळ शिवारात कारवाई * घर व पत्र्याच्या शेडमध्ये अवैधरित्या स्फोटक साठा आढळला * **६,१२५ जिलेटीन कांड्या, २,२०० इलेक्ट्रिक डेटोनेटर, १५० मीटर डी.एफ. वायर** जप्त * एकूण किंमत अंदाजे ₹९५,७५० * परवाना नसताना निष्काळजीपणे साठवणूक * आरोपींची संख्या : ७ (गोरख ढगे, विकास नवले, ओंकार न