आज दिनांक 29 ऑगस्ट रोजी नवाटोला शेरपार येथील महिला वैशाली ओमकार किरवार वय 25 वर्ष ही आपल्या तीन वर्षाच्या मुलीला घेऊन आज दोन वाजेच्या सुमारास घरून बेपत्ता झालेली आहे बेपत्ता मुलीचे नाव वेदांसी ओमकार किरवार वय तीन वर्ष असे असून कुणालाही हे दिसल्यास 9623084635 9325703589 या क्रमांकावर संपर्क साधावा.