आष्टी ग्रा.पं.मध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशु करण्याच्या मागणीसाठी जि.प.कार्यालयासमोर नऊ दिवसापासून आमरण ऊपोषण नऊ दिवसात कुणीही ऊपोषणाची दखल घेतली नाही... जालना जिल्ह्यातील परतूर तालूक्यात आसलेल्या आष्टी ग्रामपंचायत मध्ये विविध कामांमध्ये गैरव्यवहार झाला असून सदरील कामांची चौकशी करून संबंधितावर कारवाईची मागणी करत भगवान रंगनाथ वाघमारे यांनी 1 मे 2025 पासून जालना जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण ऊपोषण सुरु केले. परंतू नऊ दिवस ऊलटून ही अद्याप पर्यंत या ऊपोषणाची संबंधित अधिकाऱ्यांनी