मोबाईल चोरट्यास अंढेरा पोलिसांनी केले मुद्देमालासह अटक अंढेरा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील पिंपरी आंधळे गावातील योगेश बबन आंधळे यांनी आज सकाळी दिलेल्या तोंडी तक्रारीवरून पोलिसांनी तातडीने कारवाई करत चोरीच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत आरोपींकडून सहा मोबाइल फोन आणि एक स्कूटी जप्त करण्यात आली आहे.