Download Now Banner

This browser does not support the video element.

दक्षिण सोलापूर: मंद्रुप येथे ईद-ए-मिलाद अर्थात पैगंबर हजरत मोहम्मद साहेब यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी...

Solapur South, Solapur | Sep 5, 2025
मंद्रुप येथे ईद-ए-मिलाद अर्थात पैगंबर हजरत मोहम्मद साहेब यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मिरवणुकीत श्रद्धाळूंचा मोठा सहभाग दिसून आला. परंपरेनुसार मशिदी व गल्लीबोळ सजविण्यात आले. समाजबंधूनी एकत्र येऊन नात-ए-शरीफ पठण केले. सामाजिक ऐक्य व बंधुत्वाचा संदेश दिला. या उत्सवबाबत मोहंमद शेख यांनी शुक्रवारी दुपारी 4 वाजता पत्रकारांशी बोलताना सविस्तर माहिती दिली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us