भारतीय टपाल विभागाचे पत्र पेटी बंद होणार असल्याच्या बातम्या खऱ्या नाहीत भारतीय टपाल विभागाची पत्रपेटी बंद होणार नाही असे भारतीय डाक विभागाने स्पष्ट केले आहे पत्रपेट्या बंद केल्या जाणार नाहीत उलट या पत्रपट्ट्यांचे आधुनिकीकरण केले जाणार आहे अशी माहिती प्रभारी वरिष्ठ पोस्ट मास्तर संजय बोंदर्डे यांनी प्रसार माध्यमांना दिली