दिनांक सहा नऊ 2025 वेळ सात वाजून 45 मिनिटांनी सोनाली संजय मरस कोल्हे वय बारा वर्षे सहावीला शिकत असलेली मुलगी इंदिरा शाळेमध्ये होती नगरपरिषदच्या अंतर्गत येणारी बालोद्यान तळाची पार येथे कळमेश्वर खेळण्याकरिता आली असता एका हाय मास लाईटचा पोल विद्युत प्रवाह सुरू असताना त्याची मुकलीचा हात स्पर्श होताच तिचा दुर्दैवाने मृत्यू झाला