शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपण जागरूक – खासदार निलेश लंके श्रीगोंदा : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीतून लढायचे की समविचारी लोकांना घेऊन स्वतंत्र आघाडी स्थापन करायची याबाबत नेते-कार्यकर्त्यांशी चर्चा सुरू असून, यावर लवकरच निर्णय जाहीर केला जाईल, असे खासदार निलेश लंके यांनी सांगितले.