चंद्रपूर एक सप्टेंबर रोज सकाळी दहा वाजता च्या दरम्यान तुकुम येथील एकता गणेश मंडळतर्फे गणेशोत्सवाच्या पावन निमित्ताने रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी शिबिराचे भव्य आयोजन करत आलेत या उपक्रमाला स्थानिक नागरिकांनी तसेच विविध समाज घटकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला