आज दिनांक 11 सप्टेंबर 2025 वेळ दुपारी दोन वाजून ४० मिनिटांच्या सुमारास शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर जोरदार टीका केली असून गणेश नाईक यांनी काल ठाणे येथे झालेल्या जनता दरबार मध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना ठाणे पालिकेत सत्ता मिळवण्यासाठी रावणाचे अहंकार संपवा लागेल अशी अप्रत्यक्षिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली यावर नरेश मस्के यांनी प्रतिउत्तर देताना गणेश नाईक स्वतःला रावण म्हटले का असे म्हणाले