Install App
gauravdhamane4307
This browser does not support the video element.
गंगापूर: डिजे विरहित मिरवणूक काढा गणेश मंडळांना निरीक्षक चाऊस यांचे लासूर स्टेशन येथे आवाहन
Gangapur, Chhatrapati Sambhajinagar | Sep 3, 2025
गंगापूर तालुक्यातील शिल्लेगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनी पोलीस हद्दीतील असणाऱ्या गावातील गणेश मंडळानी डि.जे. विरहीत मिरवणुक काढावी असे आवाहन शांतता समिती,पोलीस पाटील व गणेश मंडळाच्या बैठकीत केले.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!