Download Now Banner

This browser does not support the video element.

नगर: केडगाव बायपास येथे गांजा विक्री करणाऱ्याना पकडले :१९ लाख ९० हजाराचा मुद्देमाल जप्त

Nagar, Ahmednagar | Jun 20, 2025
कोतवाली पोलिसांनी केडगाव बायपास येथे मोठी कारवाई केली. गांजा विक्री करणाऱ्याना पकडले. याबाबत गुन्हा दखल करण्यात आला आसून आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us