वाठोडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरीश बोराडे यांनी 29 सप्टेंबरला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार, वाठोडा डीबी पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अवैधरित्या डिझेलची साठवणूक करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेतले आहे. आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलचे अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरीश बोराडे यांनी दिली आहे.