आज दिनांक 13 सप्टेंबर रोजी माहिती मिळाली की गंगापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अवजड वाहनाच्या मोठी रांगच रांग लागली आहे यामुळे नागरिकांना बऱ्याच वेळा त्रास सहन करावा लागत आहे चौकातील जाणाऱ्या येणाऱ्या शाळेतील महाविद्यालयीन व प्रवासी लोकांना बराच वेळ थांबावे लागले अशी माहिती आज दिनांक 13 सप्टेंबर रोजी बारा वाजता स्थानिक नागरिकांच्या वतीने देण्यात आली आहे.