सांगलीतील मुस्लिम महिला सो.सलमा इरफान शिकलगार यांनी मराठा आंदोलकांसाठी तयार केली शिदोरी सांगलीतील शहर मुस्लिम समाजाकडून सो.सलमा इरफान शिकलगार यांनी मराठा आंदोलकांसाठी शिदोरी पाठवली आहे. मराठा बांधवांच्या न्याय हक्कासाठी मनोज दादा जरांगे हे मुबंईत आंदोलन करत आहेत. त्यामुळे गणरायाच्या सांगली नगरीतील मुस्लिम भगिनी सलमा शिकलगार यांनी एक छोटीशी शिदोरी मराठा बांधवांसाठी स्वता करून तयारी केली असून ती शिदोरी मुंबईला पाठवली जात आहे. मराठा आंदोलनासाठी मुस्लिम महिलांनी पुढाकार घेऊन ही शि