राहता तालुक्यातील सावळी विहीर येथे मॉन्टफोर्ट या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यावेळी पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी आपल्या वर्ग शिक्षिकेला वेलकम करत काही भेटवस्तू दिल्या ज्यात धार्मिक देवी देवतांचे फोटो आणि मूर्ती देखील होत्या मात्र वर्ग शिक्षिकेला वेलकम करत असताना मोठा आवाज झाला आणि यामुळे शाळा प्रशासन गडबडून गेलाप्रिन्सिपल फादर बी जोसेफ यांनी तातडीने वर्गांत धाव घेतली मात्र त्या ठिकाणी काहीच घडले नसल्याचे पाहून त्यांचा राग अनावर झाला आणि टेबलावर ठेवल