विद्यार्थी हीच माझी संपत्ती असून तेच माझे आधारवड आहेत.त्यांच्यातील क्षमता ओळखून संस्थेने नव्या तंत्रज्ञानाद्वारे त्यांच्यातील कौशल्यवाटा प्रशस्त केल्या.सांस्कृतिक आणि व्यावसायिक विकासासाठी पाठीवर सदैव आपुलकीची थाप दिली.नेहरू शिक्षण संस्थेकडे सुंदर परीसर आहे.गुणवत्ता.....